पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील द्वीपकल्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : तीन बाजूंनी पाणी असलेली जमीन.

उदाहरणे : भारत हा एक सुंदर द्वीपकल्प आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्थल का वह भाग जो तीन ओर से जल से घिरा हो।

भारत एक प्रायद्वीप है।
प्रायद्वीप

A large mass of land projecting into a body of water.

peninsula

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.