पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धडक देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धडक देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्‍या वस्तूवर आघात करणे.

उदाहरणे : वेगाने येणार्‍या बसने एक व्यक्तीला धडक दिली.

समानार्थी : ठोकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धक्का मारना।

तेज गति से आ रही बस ने एक व्यक्ति को ठोक दिया।
ठोंकना, ठोकना

Beat with or as if with a hammer.

Hammer the metal flat.
hammer
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्‍या वस्तूला मारणे.

उदाहरणे : घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली.

समानार्थी : ठोकणे, धडकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वस्तु को दूसरी वस्तु पर मारना।

बस चालक ने बस को पेड़ से टकरा दिया।
टकराना, भिड़ाना

Knock against with force or violence.

My car bumped into the tree.
bump, knock

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.