अर्थ : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.
उदाहरणे :
सीता रामाची बायको होती.
समानार्थी : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, कुटुंब, जाया, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी की विवाहिता नारी।
वह अपनी पत्नी पर जान छिड़कता है।अर्थ : (विशेषतः ब्राह्मणांमध्ये)बहुपत्नी असताना धार्मिक कार्यांत पतीची साथ देणारी त्याची पहिली पत्नी.
उदाहरणे :
गीता ही श्यामजींची धर्मपत्नी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बहुपत्नी होने पर वह प्रथम पत्नी जो धार्मिक कार्यों में अपने पति की सहभागिनी होती हो (विशेषकर ब्राह्मणों में)।
गीताजी श्यामजी की धर्मपत्नी हैं।