पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धर्मानुयायी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धर्मानुयायी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्या धर्माचा अनुयायी असलेला.

उदाहरणे : भारतात हिंदू धर्मानुयायी लोकांची संख्या इतरांपेक्षा जास्त आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी धर्म का अनुयायी हो।

भारत में हिन्दू धर्मावलंबी लोगों की संख्या अन्य की अपेक्षा अधिक है।
धर्मानुयायी, धर्मावलंबी, मतानुयायी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.