पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धष्टपुष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धष्टपुष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

अर्थ : दणकट शरीराचा.

उदाहरणे : एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.

समानार्थी : तगडा, धट्टाकट्टा, पुष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.