पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धाडसी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धाडसी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : साहस कर्म करणारा.

उदाहरणे : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले

समानार्थी : धीट, निधडा, बहाद्दर, साहसी, हिम्मतवान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।

साहसी व्यक्ति अपने साहस द्वारा बड़े से बड़ा काम कर दिखाता है।
अमनैक, दिलचला, दिलवाला, दिलावर, दिलेर, धौंताल, प्रगल्भ, बहादुर, साहसी, हिम्मती, हृदयिक, हृदयी
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न भिणारा.

उदाहरणे : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.

समानार्थी : अकुतोभय, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्राणाची पर्वा न करणारा.

उदाहरणे : भारताच्या वीर सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत.

समानार्थी : जाँबाज, बहादुर, वीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जान तक देने को तैयार रहने वाला या जान की बाजी तक लगाने वाला।

भारत के जाँबाज सैनिक परेड कर रहे हैं।
जाँबाज, जाँबाज़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.