सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेसण्याची वा घालण्याची क्रिया.
उदाहरणे : महाराजांनी रेशमी वस्त्रे परिधान केली होती.
समानार्थी : परिधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पहनने की क्रिया।
The act of having on your person as a covering or adornment.
अर्थ : धरण्याची किंवा आपल्या अंगी बाळगण्याची क्रिया.
उदाहरणे : भगवान शंकारांनी गंगेला आपल्या मस्तकी धारण केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
(अपने ऊपर) लेने की क्रिया।
स्थापित करा