पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धावपट्टी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धावपट्टी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण
    नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विमानाच्या उड्डाणासाठी किंवा ते उतरवण्यासाठी तयार केलेला लांब मार्ग.

उदाहरणे : विमान उडण्यापूर्वी धावपट्टीवरून जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवाई जहाज उतरने और उड़ने के लिए बनाया हुआ पतला लंबा रास्ता।

हवाई जहाज उड़ने से पहले हवाई पट्टी पर दौड़ती है।
उड्डयन पट्टी, उड्डयनपट्टी, रनवे, विमान पट्टी, विमानपट्टी, हवाई पट्टी, हवाईपट्टी

A strip of level paved surface where planes can take off and land.

runway

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.