पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धावफलक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धावफलक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खेळ इत्यादीमध्ये सामील प्रतियोगीनीं मिळविलेले गुण लिहिले जातात तो फलक.

उदाहरणे : तिन्ही खेळात नऊ अंक मिळवून भारत धावफलकात सर्वात वर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तालिका जिसमें किसी खेल आदि में सम्मलित प्रतियोगियों द्वारा प्राप्त अंक लिखे होते हैं।

तीन मैचों में नौ अंक पाकर भारत अंक तालिका में सबसे ऊपर है।
अंक तालिका, अंक-तालिका, अंकतालिका

A large board for displaying the score of a contest (and some other information).

scoreboard

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.