पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धावा धाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धावा धाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जीव वाचवण्यासाठी एखाद्या लोकसमुदायाने पळत सुटणे.

उदाहरणे : सभेत गोळीबार होताच लोकांची पळापळ सुरू झाली

समानार्थी : पळापळ, भागाभाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत से लोगों का एक साथ इधर-उधर या किसी एक ओर भागने की क्रिया।

बम होने की अफवाह फैलते ही बाजार में भगदड़ मच गयी।
डमर, भगदड़, भागमभाग, भागाभाग

A headlong rush of people on a common impulse.

When he shouted `fire' there was a stampede to the exits.
stampede

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.