पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धिंडला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धिंडला   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.

उदाहरणे : कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.

समानार्थी : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जलाशय के आस-पास रहने वाला एक मध्यम आकार का बड़े सिर और छोटी पूँछ वाला पक्षी जो मछलियाँ आदि पकड़कर खाता है।

कौड़िल्ले की चोंच लंबी होती है।
किलकिला, कोरयल, कौड़ियाला, कौड़िल्ला, क्षत्रक, जलवायस
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.

उदाहरणे : खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.

समानार्थी : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।

चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।
कपर्दिक, किलकिला, कोरियल, चितरा कौडियाल, चितला किलकिला, चित्तल कौड़िल्ला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.