अर्थ : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.
समानार्थी : खापऱ्या चोर, भूरकोंबडी, मणितुण्ड सातबहिणी, मणितुण्ड सातभाई, सातभाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।
भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।