पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुऊन निघणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुऊन निघणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पाणी, साबण इत्यादिने स्वच्छ होणे.

उदाहरणे : हल्ली मशिनमध्ये कपडे धुतले जातात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.