पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुब्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुब्री   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक शहर.

उदाहरणे : धुब्रीचा तो हत्याकांड मी विसरू शकत नाही.

समानार्थी : धुब्री शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के असम राज्य का एक शहर।

धुबरी नगर बांग्ला देश की सीमा के ठीक पूर्व में ब्रह्मपुत्र नदी के किनारे बसा है।
धुबरी, धुबरी शहर, धुब्री, धुब्री शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : धुब्री जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र धुब्री शहरात आहे.

समानार्थी : धुब्री जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के असम राज्य का एक जिला।

धुबरी जिले का मुख्यालय धुबरी शहर में है।
धुबरी, धुबरी ज़िला, धुबरी जिला, धुब्री, धुब्री ज़िला, धुब्री जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.