पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धूर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.

उदाहरणे : बैलगाडीचे चाक आसातून निखळले.

समानार्थी : आख, आस, कणा, धुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे आदि का वह डंडा जिसके दोनों सिरों पर गाड़ी आदि के पहिए लगे रहते हैं।

दुर्घटना के समय गाड़ी का एक पहिया धुरी से निकल गया।
अक्ष, इरसी, धुरा, धुरी, धौ, नभ्य

A shaft on which a wheel rotates.

axle
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ.

उदाहरणे : स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के जलने से निकलने वाली काली भाप।

गीली लकड़ी जलाने से अधिक धुआँ होता है।
आगवाह, धुँआ, धुँआँ, धुआँ, धुआं, धुवाँ, धूआँ, धूम, धूम्र, नभोलय, मेचक, शिखिध्वज, श्वेतमाल

A hot vapor containing fine particles of carbon being produced by combustion.

The fire produced a tower of black smoke that could be seen for miles.
smoke, smoking

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.