पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धोबीघाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धोबीघाट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदीवरील धोब्याची कपडे धुण्याची जागा.

उदाहरणे : माझ्या घरापासून धोबीघाट फार जवळ आहे

समानार्थी : परीटघाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घाट जहाँ धोबी लोग कपड़े धोते हैं।

मैं आज टहलते-टहलते धोबीघाट तक पहूँच गयी।
धोबी घाट, धोबीघाट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.