सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर म्हणायची ओळ.
उदाहरणे : ह्या गाण्याच्या ध्रुवपदाचे बोल फार सुरेख आहेत
समानार्थी : आंकणकडवे, ध्रुवपद, पालुपद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी गीत आदि की वे आरंभिक पंक्तियाँ जो दोहराई जायें।
अर्थ : हिंदुस्थानी संगीतातील गायकीचा एक प्रकार.
उदाहरणे : ध्रुपदात स्थायी, अंतरा आणि आभोग असे तीन भाग असतात.
एक प्रकार का गाना जिसके लय और स्वर बिल्कुल बँधे हुए होते हैं।
स्थापित करा