पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्वनिमुद्रण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ध्वनिमुद्रकाच्या साहाय्याने मुद्रित करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने माझा आवाज ध्वनिमुद्रित करून घेतला.

समानार्थी : टेप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुम्बकीय फीते पर रिकार्ड करने की क्रिया।

उसकी अपने बच्चों की किलकारियों की टेप की कोशिश अंततः सफल हुई।
टेप

A recording made on magnetic tape.

The several recordings were combined on a master tape.
tape, tape recording, taping

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.