पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नंतर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नंतर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : निर्देशलेल्या काळाच्या पुढे.

उदाहरणे : माझ्या नंतर तो घरात शिरला.
तो मग येईल.

समानार्थी : उपरांत, मग, मागाहून


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बताए या संदर्भित समय के उपरांत के समय में या बाद में।

मैं यहाँ बाद में आऊँगा।
अथ, अनंतर, अनन्तर, अनुपद, अन्वक्ष, उत्तर, उपरांत, उपरान्त, पश्चात, पश्चात्, पीछू, पीछे, बाद

Happening at a time subsequent to a reference time.

He apologized subsequently.
He's going to the store but he'll be back here later.
It didn't happen until afterward.
Two hours after that.
after, afterward, afterwards, later, later on, subsequently
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या नंतर.

उदाहरणे : विवाहानंतर तो गावी गेला.
नंतर ती यादी दादाला पाठवली.

समानार्थी : तदनंतर, त्यानंतर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उसके बाद या उसके उपरांत।

विवाह संपन्न होने दीजिए, तत्पश्चात् ही भोजन कराया जाएगा।
तत्पश्चात, तत्पश्चात्, तद उपरांत, तद उपरान्त, तदंतर, तदनंतर, तदनन्तर, तदन्तर, तदुपरांत, तदुपरान्त, तदोपरांत, तदोपरान्त

From that time on.

Thereafter he never called again.
thenceforth, thereafter

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.