पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नंदिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नंदिनी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : हिंदू धर्मग्रंथांत वर्णित एक गाय जी वशिष्ट मुनींजवळ होती.

उदाहरणे : नंदिनीची सेवा करून राजा दिलीपला रघू नावाचा पुत्र प्राप्त झाला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू धर्मग्रंथों में वर्णित एक गाय जो वशिष्ठ मुनि के पास थी।

नंदिनी की सेवा करके राजा दिलीप ने रघु नामक पुत्र प्राप्त किया था।
नंदिनी, नन्दिनी

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.