पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नंबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नंबर   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.

उदाहरणे : रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.

समानार्थी : खेप, पाळी, बारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका।

शिवरात्रि के दिन शिव दर्शन के लिए आधे घंटे खड़े रहने के बाद मेरी बारी आई।
पारी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : कपडे इत्यादींच्या मापाला दिलेला आकडा.

उदाहरणे : दुकानातून त्याने ८ नंबरचे बूट घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनावे आदि की एक माप।

मैंने दुकान से नौ नंबर का एक जोड़ी जूता खरीदा।
नंबर, नम्बर

A clothing measurement.

A number 13 shoe.
number
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : क्रमाने लिहिलेल्या, ठेवलेल्या वस्तू इत्यादीची संख्या.

उदाहरणे : दोन क्रमांकाचा खोका उघडाच आहे.

समानार्थी : क्रमांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रम से लिखी हुई या रखी या बनाई हुई वस्तुओं आदि के आगे क्रम से लिखी या मानी हुई संख्या।

क्रमांक एक पर लिखी हुई बात से मैं सहमत नहीं हूँ।
क्रम-संख्या, क्रमांक, नंबर, नम्बर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.