पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नक्कल करणारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नक्कल करणारा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अयोग्य पद्धतीने एखाद्याने लिहिलेले शब्द, वाक्य इत्यादी जसेच्या तसे उतरवून काढणारा.

उदाहरणे : अनुकारी परिक्षार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आले.

समानार्थी : अनुकारी, कॉपी करणारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अमान्य रूप से किसी शब्द, वाक्य आदि की नकल करता हो।

नकलची परीक्षार्थियों को कक्षा से बाहर निकाल दिया गया।
अनुकारी, अनुहारक, अनुहारी, नकलची, नक़लची

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.