पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नक्षलवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नक्षलवादाचे समर्थक.

उदाहरणे : ते नक्षलवादी बिहारमध्ये रोज हत्या करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नक्सलवाद का समर्थक।

नक्सलवादी बिहार में आए दिन हत्या करते रहते हैं।
नक्सल, नक्सलवादी, नक्सली

नक्षलवादी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नक्षलवादाशी संबंधित.

उदाहरणे : नक्षलवादी गटांनी देशात अशांती निर्माण केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नक्सलवाद से संबंधित।

नक्सलवादी गुटों ने देश में अशांति पैदा कर दी है।
नक्सल, नक्सलवादी, नक्सली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.