पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नखरा करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नखरा करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : हात, बोटे हलवत, अंगविक्षेप करणे.

उदाहरणे : उत्सवात नवीन कपडे घालून ती मटकत होती.

समानार्थी : मटकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलते या बातें करते समय कुछ नाज-नखरे से तथा गर्वपूर्वक अपने अंगो को बार-बार हिलाते तथा लचकाते रहना।

वह उत्सव में नये कपड़े पहनकर मटक रही थी।
अँगराना, अँठलाना, अंठलाना, इठलाना, इतराना, चमकना, झमकना, टमकना, मटकना

To walk with a lofty proud gait, often in an attempt to impress others.

He struts around like a rooster in a hen house.
cock, prance, ruffle, sashay, strut, swagger, tittup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.