पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नजर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नजर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.

उदाहरणे : गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते

समानार्थी : दृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वृत्ति या शक्ति जिससे मनुष्य या जीव सब चीज़ें देखते हैं।

गिद्ध की दृष्टि बहुत तेज़ होती है।
दृष्टि, दृष्टि क्षमता, नजर, नज़र, निगाह, विजन

The ability to see. The visual faculty.

sight, vision, visual modality, visual sense
२. नाम / निर्जीव / घटना / मारक घटना

अर्थ : एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.

उदाहरणे : दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली

समानार्थी : चाक, दृष्ट

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यावर ठेवलेले ध्यान.

उदाहरणे : अमेरिकाच्या नजरा जगातील प्रत्येक देशावर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर दिया जाने वाला ध्यान।

अमरीका की नज़रें विश्व के हर देश पर है।
नजर, नज़र
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.

उदाहरणे : ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.

समानार्थी : दृष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देखने की क्रिया या ढंग।

उनकी दृष्टि देखकर ही हम समझ गए कि वे बहुत गुस्से में हैं।
उसकी चंचल चितवन मोहक थी।
ईक्षा, चितवन, तेवर, त्योरी, त्यौरी, दृष्टि, नजर, नज़र, निगाह, प्रतिकाश, विजन

The act of directing the eyes toward something and perceiving it visually.

He went out to have a look.
His look was fixed on her eyes.
He gave it a good looking at.
His camera does his looking for him.
look, looking, looking at
५. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.

उदाहरणे : जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.

समानार्थी : दृष्टि


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।

मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।
आँख, आंख, दृष्टि, नेत्र-दृष्टि, विजन

The range of the eye.

They were soon out of view.
eyeshot, view

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.