पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नजरकैद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नजरकैद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : खादे राज्य किंवा राज्याच्या अधिकार्‍याद्वारे दिली गेलेली शिक्षा ज्यात अपराध्याला एका निश्चित तसेच सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याच्यावर कडक नजर ठेवली जाते.

उदाहरणे : नजरकैदेत असूनदेखील तो पळाला कसा!


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राज्य या राज्य के अधिकारी द्वारा दिया गया ऐसा दंड जिसमें दंडित व्यक्ति को किसी निश्चित एवं सुरक्षित स्थान पर रखा जाता है और उस पर कड़ी निगरानी रखी जाती है।

नज़रबंदी के बावजूद वह भाग कैसे गया!।
आसेध, नजरबंदी, नजरबन्दी, नज़रबंदी, नज़रबन्दी
२. नाम / अवस्था

अर्थ : नजरकैदत असण्याची अवस्था किंवा दशा.

उदाहरणे : नजरकैदेत असताना त्यांनी तुमची आत्मकथा लिहिली होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नज़रबंद होने की अवस्था या दशा।

नज़रबंदी के दौरान उन्होंने अपकी आत्मकथा लिखी थी।
नजरबंदी, नजरबन्दी, नज़रबंदी, नज़रबन्दी

नजरकैद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कुठेही जाऊ शकत नाही अशा कडक बंदोबस्तात ठेवलेला.

उदाहरणे : नजरकैद व्यक्तीने सुटका झाल्यावर आपले अनुभव लोकांसमोर मांडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी ऐसे स्थान पर कड़ी निगरानी में रखा जाए जहाँ से वह कहीं आ-जा न सके।

आपात्काल में नज़रबंद नेता ने अपने अनुभव से अवगत कराया।
नजरबंद, नज़रबंद

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.