अर्थ : नट आणि मल्हार यांच्या संयोगाने बनलेला संपूर्ण जातीचा एक मिश्र राग.
उदाहरणे :
नटमल्हारमध्ये सर्व शुद्ध स्वर लागतात.
समानार्थी : नटमल्हार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संपूर्ण जाति का एक संकर राग जो नट और मल्लार के योग से बनता है।
नटमल्हार में सब शुद्ध स्वर लगते हैं।