पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नमस्कार करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नमस्कार करणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मोठ्यांचा आदर किंवा सन्मान करण्यासाठी त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करणे.

उदाहरणे : मुले रोज सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतात.

समानार्थी : पाया पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बड़े का आदर या सम्मान करने के लिए उसके पैरों पर हाथ रखकर नमस्कार करना।

बच्चे रोज़ सबेरे उठकर माँ-बाप के पैर छूते हैं।
चरण छूना, चरण लेना, चरण स्पर्श करना, चरणस्पर्श करना, पाँव छूना, पाँव पड़ना, पैर छूना, पैर पड़ना, प्रणाम करना

Show respect towards.

Honor your parents!.
abide by, honor, honour, observe, respect
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अभिवादन करण्यासाठी एखाद्यासमोर आपले शीश झुकवणे.

उदाहरणे : मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे.

समानार्थी : नतमस्तक होणे, नमन करणे, नमस्ते करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभिवादन करने के लिए किसी के आगे अपना सिर झुकाना।

बड़ों को नमस्कार करना चाहिए।
नतमस्तक होना, नमन करना, नमस्कार करना, नमस्ते करना, प्रणाम करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.