पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नमाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नमाज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मुसलमानांची ईश्वरप्रार्थना.

उदाहरणे : मुसलमान लोक दिवसातून पाच वेळा नमाज पढतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुसलमानों की ईश्वर प्रार्थना।

इस्लाम धर्म में दिन भर में पाँच बार नमाज़ पढ़ने का विधान है।
नमाज, नमाज़

The second pillar of Islam is prayer. A prescribed liturgy performed five times a day (preferably in a mosque) and oriented toward Mecca.

salaah, salaat, salah, salat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.