सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नमाज पढणारी व्यक्ती.
उदाहरणे : नमाजी नमाज पढण्यासाठी मशीदीत जमा होत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नमाज पढ़नेवाला व्यक्ति।
अर्थ : ज्यावर बसून नमाज पढले जाते ते वस्त्र.
उदाहरणे : रहीम चाचाने नमाज पढण्यासाठी नमाजी अंथरली.
वह वस्त्र जिसपर बैठकर नमाज पढ़ी जाती है।
स्थापित करा