पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नरकचतुर्दशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : विष्णूने नरकासुराचा वध केला तो अश्वीन वद्य चतुर्दशीचा दिवस.

उदाहरणे : नरकचतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करून यमतर्पण करायचे असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कार्तिक बदी चौदस जिस दिन घर का सारा कूड़ा-करकट निकाल कर बाहर फेंका जाता है।

नरक चतुर्दशी के दिन यम की पूजा की जाती है।
नरक चतुर्दशी, नरकचतुर्दशी, नर्कचतुर्दशी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.