पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नरभक्षक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नरभक्षक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मानवाचे भक्षण करणारा.

उदाहरणे : अंदमानच्या रानांत पूर्वी काही नरभक्षक जमाती राहत असत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मनुष्य का भक्षण करता हो या मानव को अपना आहार बनानेवाला।

शिकारी ने नरभक्षी बाघिन को अपना निशाना बनाया।
आदमख़ोर, आदमखोर, नरभक्षक, नरभक्षी, नृजग्ध, मनुजाद, मनुष्यभक्षी, मर्दुमख़ोर, मर्दुमखोर, मानवभक्षक, मानवभक्षी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.