सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कडक नाही असा.
उदाहरणे : तिचे हात फारच मऊ आहे.
समानार्थी : अरूवार, मऊ, मृदू, हळुवार
अर्थ : ज्यात कठोरता नाही असा.
उदाहरणे : ते खूपच सरळ व सौम्य स्वभावाचे आहेत.
समानार्थी : कोमल, सौम्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें कठोरता या उग्रता न हो।
स्थापित करा