अर्थ : डोके, हात आणि अर्धे शरीर माणसाचे आणि बाकीचा अर्धा भाग आणि पाय घोड्याचे असा एक प्राणी.
उदाहरणे :
नराश्वचा उल्लेख ग्रीसच्या पौराणिक कथांमध्ये आढळतो.
समानार्थी : तुंबरू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह प्राणी जिसकी सिर और धड़ मनुष्य जैसा तथा कमर से घोड़े जैसा होता है।
नराश्व किन्नर का उल्लेख यूनान के पौराणिक कथाओं में मिलता है।(classical mythology) a mythical being that is half man and half horse.
centaur