पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नवखा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती.

उदाहरणे : हे काम एखादा नवशिकाही करू शकेल.

समानार्थी : नवशिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो अभी कुछ सीख रहा हो पर उसमें पूरी तरह से निपुण न हो।

नौसिखिया गाड़ी बहुत धीरे चला रहा है।
नव प्रशिक्षित व्यक्ति, नवसिखा, नवसिखुआ, नौसिखिया, नौसिखिया व्यक्ति, नौसिखुआ, रंगरूट

Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.

assimilator, learner, scholar
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दुसर्‍या शहरातून वा देशातून आलेली व्यक्ती.

उदाहरणे : रिक्शेवाले नवख्यांना लुबाडतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरे शहर या देश से आया हुआ आदमी।

ये गिरोह अजनबियों को लूटते हैं।
अजनबी

Anyone who does not belong in the environment in which they are found.

alien, stranger, unknown
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या क्षेत्रातील वावर, त्यातील ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्व ह्यांनी कमी असलेली व्यक्ती.

उदाहरणे : ह्या क्षेत्रात तू अजून नवखा आहेस.

समानार्थी : बच्चा, लिंबूटिंबू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसे किसी विशेष क्षेत्र में ज्ञान, अनुभव आदि की कमी हो।

विज्ञान के क्षेत्र में अभी आप बच्चे हैं।
बच्चा, बालक

नवखा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अनुभव नसलेला.

उदाहरणे : तो ह्या बाबतीत अजून अननुभवी आहे

समानार्थी : अननुभवी, कच्चा, नवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें अनुभव की कमी हो या जिसे अच्छा अनुभव या ज्ञान न हो।

अनुभवहीन होने के कारण रामू को नौकरी नहीं मिली।
वह इस खेल में अनुभवहीन है।
अनभिज्ञ, अनुभवरहित, अनुभवहीन, अल्हड़, अव्युत्पन्न, कच्चा

Lacking practical experience or training.

inexperienced, inexperient
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नुकताच एखादे काम करायला शिकलेला.

उदाहरणे : हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल

समानार्थी : नवशिका, नवा, नवीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने कोई काम अभी हाल में सीखा हो।

यह काम नौसिखिया व्यक्ति भी कर सकता है।
अनभ्यस्त, अपक्व, असिद्ध, कच्चा, नया, नव प्रशिक्षित, नवसिखा, नवसिखुआ, नौसिख, नौसिखिया, नौसिखुआ, न्यू

Lacking training or experience.

The new men were eager to fight.
Raw recruits.
new, raw
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नवीन आलेला.

उदाहरणे : विद्यालयात एक नवखा मुलगा आला होता.

समानार्थी : नवा, नवीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नया आया हुआ।

छात्रावास में नवागत विद्यार्थियों का स्वागत किया जाता है।
नवागंतुक, नवागत, नवागन्तुक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.