पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवनियुक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी संस्था, कार्यालय ह्यांमध्ये करण्यात येणारी नवीन नियुक्ती.

उदाहरणे : भारतीय सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नवनियुक्ती करण्यात आली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संस्था आदि में नई की गयी या हुई नियुक्ति।

सेना में मेरे गाँव के दो लोगों की नवनियुक्ति हुई।
नवनियुक्ति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.