पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नवमी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : पंधरवड्यातील नववी तिथी.

उदाहरणे : चैत्र शुद्ध नवमीला रामजन्म साजरा केला जातो.
आज कृष्ण पक्षातील नवमी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चान्द्र मास के किसी पक्ष की नौवीं तिथि।

आज कृष्ण पक्ष की नवमी है।
नवमी, नवमी तिथि, नौमी

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.