पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवविवाहित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : जिचा विवाह नुकताच झाला आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : विवाहानंतर लगेच नवे घर घेण्याचा नवविवाहितांचा प्रश्न सोडवा.

समानार्थी : नवपरिणित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नवविवाहित पति-पत्नी।

विवाह संपन्न होने के बाद सभी आगंतुक नवदंपति को आशिर्वाद दे रहे थे।
नवदंपति, नवदम्पति

Someone recently married.

honeymooner, newlywed

नवविवाहित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचा हल्लीच विवाह झालेला आहे असा.

उदाहरणे : नवविवाहित जोडपे अगदी प्रसन्न दिसत होते.

समानार्थी : नवपरिणित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका हाल ही में विवाह हुआ हो।

नवविवाहित दम्पत्ति बड़े प्रसन्न थे।
नवपरिणीत, नवब्याहा, नवविवाहित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.