पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नशाबाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नशाबाज   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नेहमी नशेत असणारा वा नशा यावी यासाठी मादक पदार्थांचे सेवन करणारा.

उदाहरणे : काल पोलिसांनी एका नशाखोर माणसाला दंगामस्ती करताना अटक केली

समानार्थी : नशाखोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नित्य नशा करता हो या नशे के लिए कुछ नशीले पदार्थों का सेवन करता हो।

नशे में मार-पीट करने के कारण दो नशेबाज़ व्यक्तियों को हवालात का मुँह देखना पड़ा।
अमली, क़ैफ़ी, कैफी, नशाख़ोर, नशाखोर, नशेड़ी, नशेबाज, नशेबाज़

Compulsively or physiologically dependent on something habit-forming.

She is addicted to chocolate.
Addicted to cocaine.
addicted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.