पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेणारी रक्तवाहिनी.

उदाहरणे : शरीरात शिरा वरच्या बाजूस असतात

समानार्थी : नीला, शीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में रक्त की वह नस जिसके द्वारा शरीर के भिन्न-भिन्न अंगों से रक्त चलकर हृदय तक पहुँचता है।

शरीर का अशुद्ध रक्त शिरा के माध्यम से हृदय तक पहुँचता है।
शिरा

A blood vessel that carries blood from the capillaries toward the heart.

All veins except the pulmonary vein carry unaerated blood.
vein, vena, venous blood vessel
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नाकाने हुंगण्यासाठी केलेली तंबाखूची पूड.

उदाहरणे :

समानार्थी : तपकीर, तपकील, तपखील, नस्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूँघने के लिए बनाई हुई तंबाकू के पत्तों की बुकनी।

दादाजी सुँघनी सूँघ रहे हैं।
नसवार, नस्त, नस्य, नास, मगरोसन, सुँघनी, सुंघनी, हुलास

Finely powdered tobacco for sniffing up the nose.

snuff

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.