पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नांगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नांगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.

उदाहरणे : विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.

समानार्थी : काटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिच्छू, मधुमक्खी आदि कीड़ों के पीछे का जहरीला काँटा जिसे वे जीवों के शरीर में धँसाकर जहर फैलाते हैं।

उसे बिच्छू ने डंक मार दिया।
आड़, आर, डंक, दंश

A sharp organ of offense or defense (as of a wasp or stingray or scorpion) often connected with a poison gland.

stinger
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.

उदाहरणे : खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते

समानार्थी : आकडा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.