पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागपुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नागपुरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : लांब शिंगे असलेली एक म्हैस.

उदाहरणे : नागपूरी दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.

समानार्थी : नागपूरी, पंढरपुरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की भैंस जिसके सींग लंबे होते हैं।

नागपुरी एक दिन में लगभग पाँच से सात किलो तक दूध देती है।
नागपुरी, नागपुरी भैंस, पंढरपुरी

नागपुरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : नागपूराचा वा नागपूराशी संबंधित.

उदाहरणे : नागपुरी संत्री प्रसिद्ध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नागपुर का या नागपुर से संबंधित।

नागपुरी संतरे प्रसिद्ध हैं।
नागपुरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.