पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागबंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नागबंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नागाच्या आकृतीसारखे स्त्रियांचे एक बाहूभूषण.

उदाहरणे : तंजावूरकडे नागबंद घालण्याची पद्धत आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.