पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागबळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नागबळी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : या जन्मी अगर पूर्वजन्मी कर्त्याच्या हातून सर्पवध घडला असल्यास त्याच्या शापामुळे संतती होत नाही म्हणून गर्भधारणेस होणारा प्रतिबंध नाहीसा करण्यासाठी करण्याचा विधी.

उदाहरणे : नागबळी हा सर्प शापाचा परिहार करण्यासाठी केला जातो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.