पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाजूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाजूक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जिचे अंग कोमल आहे अशी.

उदाहरणे : परिस्थितीमुळे त्या कोमलांगी युवतीलाही काबाडकष्ट करावे लागत होते

समानार्थी : कोमलांगी, सुकुमारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोमल अंगोंवाली या जिसके अंग कोमल हों।

सड़क पर एक कोमलांगिनी नवयौवना इठलाती हुई जा रही थी।
कोमलांगना, कोमलांगिनी, कोमलांगी, तन्वी, नाजनीन, नाज़नीन, नाज़ुक, नाजुक, सुकुमारी
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात हानी, अथवा अनिष्ट असे काही घडण्याची शक्यता आहे असा.

उदाहरणे : हा मामला नाजूक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें हानि या अनिष्ट का डर हो।

यह बहुत नाज़ुक मामला है।
नाज़ुक, नाजुक

Causing fear or anxiety by threatening great harm.

A dangerous operation.
A grave situation.
A grave illness.
Grievous bodily harm.
A serious wound.
A serious turn of events.
A severe case of pneumonia.
A life-threatening disease.
dangerous, grave, grievous, life-threatening, serious, severe
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दृढ नसलेला.

उदाहरणे : तकलादू वस्तू सहज तुटतात.

समानार्थी : कच्चा, कमजोर, तकलादू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दृढ़ न हो।

कमज़ोर वस्तुएँ आसानी से टूट जाती हैं।
अदृढ़, कच्चा, कमजोर, नाज़ुक, नाजुक, मुलायम, लचर

Easily broken or damaged or destroyed.

A kite too delicate to fly safely.
Fragile porcelain plates.
Fragile old bones.
A frail craft.
delicate, fragile, frail

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.