पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाझी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाझी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : जर्मनीमधील एक साम्यवादी विचारसरणी असलेला पक्ष.

उदाहरणे : दुसर्‍या महायुद्धात नाझींचा पराभव झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जर्मन देश का एक शक्तिशाली दल जो अपने को राष्ट्रीय साम्यवादी कहता था।

नात्ज़ी का पराभव दूसरे महायुद्ध में हुआ था।
नाज़ी, नाजी, नात्ज़ी, नात्सी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जर्मनीतील नाझी पक्षाचा सदस्य.

उदाहरणे : त्या नाझींचा सर्वत्र दरारा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जर्मन देश के नात्ज़ी दल का सदस्य।

दूसरे महायुद्ध में नात्ज़ियों की हार हुई।
नाज़ी, नाजी, नात्ज़ी, नात्सी

A German member of Adolf Hitler's political party.

german nazi, nazi

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.