पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.

उदाहरणे : त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली

समानार्थी : नलिका, नळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।

गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।
नली, नाल, बंदूक की नली

A tube through which a bullet travels when a gun is fired.

barrel, gun barrel
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घोडा,बैल यांच्या खुरास लावायाची लोखंडी अर्धचक्राकारपट्टी.

उदाहरणे : या घोड्याला नुकतेच नाल ठोकले आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अर्धचंद्राकार लोहा जो घोड़े, बैल आदि के पैर के नीचे या जूतों की एड़ी में जड़ा जाता है।

वह अपने घोड़े के पैरों में नाल ठोंकवा रहा है।
नाल

U-shaped plate nailed to underside of horse's hoof.

horseshoe, shoe
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पखवाजाच्या आकारापेक्षा लांबी सवापट असलेले व गठ्ठे नसलेले एक वाद्य.

उदाहरणे : त्याला नाल वाजवायला आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढोलक की तरह का एक थाप वाद्य।

उसे नाल बजाना अच्छा लगता है।
नाल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.