पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाला   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पावसाचे पाणी वाहून जावे ह्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेले पात्र.

उदाहरणे : पावसाळ्यात हे सर्व नाले भरून वाहतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जलमार्ग जिसमें वर्षा का पानी बहता है।

लगातार बारिश होने के कारण नालों में उफान आ गया है।
नाला, प्रणाली

A passage for water (or other fluids) to flow through.

The fields were crossed with irrigation channels.
Gutters carried off the rainwater into a series of channels under the street.
channel
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नाल्यातला प्रवाह.

उदाहरणे : माझा रुपया नाल्यात पडून वाहून गेला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.