पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाश   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.

उदाहरणे : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे

समानार्थी : अंत, अस्त, उच्छेद, नायनाट, निःपात, लय, विध्वंस, विनाश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An event (or the result of an event) that completely destroys something.

demolition, destruction, wipeout
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुन्हा वाढणार नाही किंवा फोफावणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करण्याची क्रिया.

उदाहरणे : समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.

समानार्थी : उच्छेद, उन्मूलन, उपटणे, निर्मूलन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस प्रकार नष्ट करने की क्रिया कि फिर उठ या पनप न सके।

समाज में फैले भ्रष्टाचार का उन्मूलन आवश्यक है।
उन्मूलन

The complete destruction of every trace of something.

eradication, obliteration

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.