पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निंबोणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निंबोणी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : चवीला कडू आणि सर्वांग औषधी गुणधर्माचे असलेला एक वृक्ष.

उदाहरणे : वैद्यकात कडुलिंबाला रसायन असे म्हणतात.

समानार्थी : कडुनिंब, कडुलिंब, निंब, बाळंतनिंब, बाळनिंब, लिंब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रसिद्ध पेड़ जिसके सभी अंग कड़ुए होते हैं।

नीम मानव के लिए बहुत ही उपयोगी है।
नीम की दातुन दाँतों को स्वच्छ और निरोगी बनाती है।
अरिष्ट, कैटर्य, ज्येष्ठामलक, नलदंबु, नलदम्बु, नलिन, निंब, निधमन, निम्ब, नींब, नीम, नीम्ब, पीतसार, पूयारि, प्रभद्र, महातिक्त, यवनेष्ट, रक्तमंजर, वरत्वक, विशीर्णपर्ण, वेणीर, शीर्णदल, शीर्णपत्र, शुकप्रिया, सुमन
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : कडुनिंबाची बी.

उदाहरणे : निंबोळी भुकटी पिकांवर फवारल्यानंतर टोळ, भुंगे व अळ्या पिके व धान्ये खात नाहीत.

समानार्थी : निंबोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीम पेड़ का बीज।

नीम-बीज का पावडर बना कर कीटनाशक के रूप में उपयोग करते है।
निंब-कौड़ी, निंबोली, निबोली, निबौरी, निबौली, निमकौड़ी, निमौली, निम्ब-कौड़ी, निम्बोली

A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.

seed
३. नाम / भाग

अर्थ : कडू निंबाच्या झाडाचे फळ.

उदाहरणे : निंबोणी औषधी असते.

समानार्थी : निंबोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीम का फल।

निबौरी का उपयोग दवा बनाने में किया जाता है।
निंब-कौड़ी, निंबोली, निबोली, निबौरी, निबौली, निमकौड़ी, निमौली, निम्ब-कौड़ी, निम्बोली

The ripened reproductive body of a seed plant.

fruit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.